{"product_id":"shape-and-restore-stronghold-curl-cream","title":"शेप ॲन्ड रिस्टोर स्ट्रॉंग होल्ड कर्ल क्रीम (१५० ग्रॅम)","description":"\u003cp class=\"p1\"\u003eशेप अँड रिस्टोर स्ट्रॉंग होल्ड कर्ल क्रीम सर्व प्रकारच्या टेक्सचर आणि कुरळ्या\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eकेसांसाठी डिझाइन केलेले आहे. हे क्रीम केसांना आर्द्रता देते आणि तुमचे सुंदर कुरळे केस\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eएकदा लावले की बराच काळ तसेच्या तसे राहतात. हे फक्त एका स्टेपमध्ये होते.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eवापरण्यासाठीच्या सूचना: नाण्याएवढे कर्ल क्रीम ओल्या केसांवर समान रीतीने लावा.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eकंघी किंवा बोटांच्या साहाय्याने ते केसांना व्यवस्थित लावा. कर्ल्स डिफाइन करण्यासाठी\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eहलक्या हाताने वरच्या दिशेने वळवा आणि केसांना आपोआप वाळू द्या.\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eप्रो टिप: तुमच्या केसांची लांबी आणि घनतेनुसार उत्पादनाची मात्रा ठरवा. अधिक घट्ट धरून\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p1\"\u003eठेवण्यासाठी, आमच्या हायड्रेटिंग कर्ल जेलसोबत याचा वापर करा.\u003c\/p\u003e","brand":"The Curl Co.","offers":[{"title":"Default Title","offer_id":50673228841241,"sku":"TCC-CURL-04","price":899.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0839\/2917\/0201\/files\/4_bb65364f-f2cf-447f-a4da-1db184a71751.png?v=1776323843","url":"https:\/\/thecurlco.in\/mr\/products\/shape-and-restore-stronghold-curl-cream","provider":"The Curl Co.","version":"1.0","type":"link"}